एकीकडे ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असतांना परिवहनच्या बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याने त्याचा भुर्दंड परिवहनलाच सोसावा लागत आहे. व्होल्वोच्या ९ बसेस मागील ९ दिवसापासून बंद असून दुरुस्तीसाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी जाणार ...
मागील कित्येक वर्षे विकासापासून लांब असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासाचा नारळ अखेर वाढविला गेला आहे. येथील विविध विकास कामांना नुकतीच सुरवात झाली आहे. ...
इंदिरानगर प्रमाणेच आता ठाणे महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या समन्वयातून पारसिक रेती बंदर येथील झोपडपट्यांचे रुपडे पालटणार आहे. शुक्रवार पासून येथे विविध कामांना सुरवात झाली. ...
विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. आयुक्त श्रेणीचे आणि अधिकारी वर्गांची ७० टक्के पदे रिक्त आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर अस ...
मालेगाव महानगर पालिकेला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावणा-या तसेच महापालिकेच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली करणा-या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाली असून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालकपदी त्यांची शासनाने नियुक्ती के ...