विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. ...
या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी ...
प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच शहरांना पाणी पुरवठा मिळणे शक्य होणार अद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक ...
आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ...