शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. ...
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनियमितता करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली. जे.पी. इंटरप्रायजेस या सिमेंट रोड कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले आहे. कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख १ ...
विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. ...
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. ...