सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. ...
संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह ...
एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौ ...
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक ...
सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणार्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण वि ...
कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (केआयटी) मधील मेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ या चॅप्टरअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ‘ए वर्ल्ड इन मोशन’ (ए.डब्ल्यू.आय.एम.) ही अभिनव स्पर्धा होण ...