लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा - Marathi News | Beedkar maintained social harmony | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा

अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...

आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण - Marathi News | The loss of rain due to premature rainfall is complete | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण

जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. ...

प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका निभवावी - Marathi News | Everyone should play the role of peace duo | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका निभवावी

अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने ...

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Chhavan Revolutionary Army agitation warning of Panipat movie covering history of Marathas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...

द्राक्ष व बेदाणा यांच्या निर्यातवृध्दीसाठी पुढाकार -अभिजीत चौधरी - Marathi News | Abhijit Chaudhary - Initiative for export growth of grapes and currant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्ष व बेदाणा यांच्या निर्यातवृध्दीसाठी पुढाकार -अभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व बेदाणाचे चांगले उत्पादन असून या उत्पादनांचा जागतीक स्तरावर गुणवत्तापुर्ण व दजेर्दार पुरवठा करुन लौकिक अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टीने अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन अधिकाधिक पुढाकार घेईल. उत्पादक ...

जिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी - Marathi News | 19 Zilla Parishad's schools are smoke-free: Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. ...

वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर - Marathi News |  Only three credit institutions fell out of trouble during the year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर

१०५ पतसंस्था अद्यापही अडचणीत : ३७ संस्थांवर आहे प्रशासक ...

जिल्हाधिकारी रजेवर; शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | On the leave of the Collector; Farmers on the wind | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी रजेवर; शेतकरी वाऱ्यावर

जिल्ह्यात दर तीस तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे. दिवाळीच्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. सोयाबीन कुजल्याने भर दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा प्रशासनप्रमु ...