लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
CAA: संविधान बदलण्यास भाजपकडून सुरुवात: इम्तियाज जलील - Marathi News | Imtiaz Jalil said BJP changes to start with constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: संविधान बदलण्यास भाजपकडून सुरुवात: इम्तियाज जलील

आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे. ...

भाजपच्याच सेलचा नागरिकत्व कायद्यास विरोध; पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा - Marathi News | citizen amendment bill Party workers Annoyed at the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्याच सेलचा नागरिकत्व कायद्यास विरोध; पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

समाधानकारक बदल न झाल्यास व कायदा रद्द न झाल्यास भाजप अल्पसंख्याक मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते एकाचवेळी राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ...

NRC: घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहता येणार नाही; गडकरींनी ठणकावले - Marathi News | India not a dharamshala cannot allow illegal foreigners to settle here says bjp leader nitin gadkari over citizen amendment act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC: घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहता येणार नाही; गडकरींनी ठणकावले

'मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही' ...

कॅब, एनआरसी धोरणाविरुद्ध अंबाजोगाई शहरात मोर्चा - Marathi News | Cab, march in Ambajogai city against NRC policy | Latest beed News at Lokmat.com

बीड :कॅब, एनआरसी धोरणाविरुद्ध अंबाजोगाई शहरात मोर्चा

भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

CAA: रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; राज्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | citizen amendment act If anybody destroys railway property shoot them at sight says BJP leader Suresh Angadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; राज्यमंत्र्यांचे आदेश

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या प्रशासनाला सूचना ...

कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम - Marathi News | will not roll back Citizenship Amendment Act says home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम

विरोधकांनी हवं तितकं राजकारण करावं; अमित शहांचा आक्रमक पवित्रा ...

...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल  - Marathi News | ...then the danger of partition of the country on the basis of religion; Attack on MP Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

तसेच एमआयएम भारतातील धर्मनिरपेक्षता आणि संविधानासाठी लढाई लढत आहे. ...

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | citizen amendment act Jamia Protest 6 Accused Sent To 14 Days Judicial Custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वातावरण पेटलं ...