लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
CAA Protest : आंदोलनात हिंसाचार करणं चुकीचं: अण्णा हजारे - Marathi News | anna hajare reaction on citizenship amendment act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA Protest : आंदोलनात हिंसाचार करणं चुकीचं: अण्णा हजारे

Citizenship Amendment Act : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात लोकं रस्त्यांवर उतरली आहे. ...

CAA Protest : हिंगोली जिल्ह्यात बंदला हिंसक वळण; कळमनुरीत जमावाने चार बस फोडल्या - Marathi News | CAA Protest: violent turn off in Hingoli district; Attempts to burn two buses in Kalmanur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CAA Protest : हिंगोली जिल्ह्यात बंदला हिंसक वळण; कळमनुरीत जमावाने चार बस फोडल्या

हिंगोली व कळमनुरीत बसवर दगडफेक करून जाळण्याचा प्रयत्न झाला.   ...

CAA Protests: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणीत कडकडीत बंद - Marathi News | CAA Protests: Parbhani Bandha against Citizenship Amendment Act | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CAA Protests: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणीत कडकडीत बंद

परभणी व्यतिरिक्त पालम येथे ही शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ...

CAA Protests: शेकडो आंदोलकांनी पोलिसांना घेरलं; तिरंगा फडकावून काही तरुणांनी वाचवलं - Marathi News | CAA: ahmedabad caa violence policemen miscreants muslim youth saved their lives by waving tricolor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protests: शेकडो आंदोलकांनी पोलिसांना घेरलं; तिरंगा फडकावून काही तरुणांनी वाचवलं

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. ...

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक - Marathi News | India ranked number one in the world of shutting down internet services | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक

इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

CAA Protests: ...म्हणून मुंबईतील सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा शांततेत पार पडला - Marathi News | CAA Protests: The protesters lodged a protest against the revised citizen amendment bill by the central government in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CAA Protests: ...म्हणून मुंबईतील सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा शांततेत पार पडला

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ...

CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज - Marathi News | CAA bill BJP MLA angry in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले. ...

CAA Protests: धरपकड करण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हटले; अन्... - Marathi News | CAA: agitations against caa protesters chants national anthem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protests: धरपकड करण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हटले; अन्...

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांना हिंसक वळण लागलेलं आहे. ...