लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा - Marathi News | shatrughan-sinha-had-said-yes-then-amitabh-bachchan-would-not-have-been-seen-in-sholay-and-deewar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा

Bollywood actor: सुपरहिट सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही या अभिनेत्याला आहे. त्यामुळे आतागायत त्याने हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत. ...

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट, सिक्वेलवर दिग्दर्शक म्हणाला... - Marathi News | Director Mukesh Chhabra on Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Sequel Dil Bechara 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट

दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी  'दिल बेचारा' सिनेमाचा सिक्वल येणार की नाही, हे स्पष्ट केलं आहे.  ...

27 वर्ष बॉलिवूडपासून का लांब होती ज्योतिका? अभिनेत्रीने म्हणाली, 'मला हिंदी सिनेमाच्या ऑफर्स...' - Marathi News | jyotika-srikanth-actress-revealed-she-was-away-27-years-from-bollywood-because-she-did-not-get-hindi-film-offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :27 वर्ष बॉलिवूडपासून का लांब होती ज्योतिका? अभिनेत्रीने म्हणाली, 'मला हिंदी सिनेमाच्या ऑफर्स...'

jyotika: ज्योतिकाने अक्षय खन्नाच्या 'डोली सजा के रखना' या बॉलिवूड सिनेमातून तिची अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ...

अदा शर्माचा पॉवरपॅक ॲक्शन सिनेमा 'बस्तर' ओटीटीवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार नक्षलवादाची रक्तरंजित कहाणी? - Marathi News | Ada Sharma's powerpacked action movie 'Bastar' to be released on ZEE5 OTT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्माचा 'बस्तर' ओटीटीवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा?

अदा शर्मा ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ...

सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास - Marathi News | sonali-bendre-remembered-starting-the-fight-against-cancer-with-just-a-30-per-cent-chance-of-survival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास

Sonali bendre: सोनालीने तिच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाचण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते असं सांगितलं. ...

सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री - Marathi News | marathi actress Sakhi Gokhale is in Agni movie starring Saie Tamhankar prateek Gandhi Jitemdra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री

सखीने थेट बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ...

30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल - Marathi News | rati-agnihotri-horrific-married-life-actress-husband-beat-her-for-30-years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल

Rati agnihotri: अभिनेत्रीवर झालेला अन्याय ऐकून अनेक जण थक्क झाले होते. ...

पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | dance-deewane-4-madhuri-dixit-husband-shri-ram-nene-kissed-on-set-couple-romantic-dance-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल

Madhuri dixit: माधुरीला वाढदिवसापूर्वी एक खास सरप्राइज गिफ्ट मिळाव यासाठी डान्स दिवानेच्या सेटवर श्रीराम नेने यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ...