China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
India China Faceoff: गेल्या जवळपास नऊ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
koo app : एका फ्रेंच सिक्योरिटी रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, कू अॅप सुरक्षित नाही आणि युजर्सचा वैयक्तिक डेटा त्यातून लीक होत असल्याची मिळाली आहे. ...
India America Joe Biden : भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असल्याचं अमेरिकेचं वक्तव्य ...
Rain News : ध्वनी तरंगांमुळे ढग सक्रिय होतात आणि त्यामध्ये कंपन सुरू होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाढते ...
हे प्लास्टीक सर्जरी ऑपरेशन चार तास चाललं. पण तिला अजिबात अंदाज नव्हता की, चार तासांनंतर ती आणखी मोठ्या अडचणीचा सामना करणार आहे. ...
coronavirus: कोरोना विषाणूचा नेमका उगम कुठून झाला याची माहिती घेण्यासाठी डब्ल्यूएचओचे १४ सदस्यीय पथक सध्या चीनमधील वुहानमध्ये आहे. ...
टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल. ...