लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक - Marathi News | china cracks fake covid 19 vaccine ring confiscates 3000 doses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर - Marathi News | china reports biggest rise in new corona virus cases in six days | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...

Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा? - Marathi News | Budget 2021, Defense: 10 countries, including India, spend the most on defense budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?

बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या - Marathi News | China's Ex-Banker Lai Xiaomin death sentenced in 2026 crore corruption charge | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या

Corruption News china : जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याच दरम्यान चीनमधून एक हायप्रोफाईल भ्रष्टाचाराची बातमी आली आहे. या ५८ वर्षीय अधिकाऱ्याला फाशी देण्यात आली की कशी शिक्षा देण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...

अरे देवा! आता फुफ्फुसांसह मेंदूतसुद्धा घर तयार करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून खुलासा - Marathi News | CoronaVirus News & Latest Updates : Coronavirus may hide in patients brain study at science | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :अरे देवा! आता फुफ्फुसांसह मेंदूतसुद्धा घर तयार करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून खुलासा

TikTok वर भारतात बंदी; ByteDance कडून कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात - Marathi News | ByteDance is cutting jobs in India amid prolonged TikTok ban security seasong china apps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok वर भारतात बंदी; ByteDance कडून कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरुवात

चीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात... - Marathi News | strangest fruits popular in china amid dragon fruit controversy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...

पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार - Marathi News | china to give 5 lakh corona virus vaccine doses to pakistan as a gift foreign minister praises them | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार