भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. ...
अरुणाचल प्रदेशातील तवांग चीन आणि भारतीय लष्कर यांच्यातील चकमकीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादामुळे तवांगमध्ये भारतीय लष्कराच्या लष्करी वाहनांची अधिक ये-जा असते. ...