लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अमेरिकेने चीन युद्धावेळी दगा दिलेला; आता आपणहून महाविनाशक बॉम्‍बर घेऊन भारतीय आकाशात आला - Marathi News | America betrayed during the China war; Now the came in the Indian sky with a great destroyer bomber b-b1 and fighter jets | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने चीन युद्धावेळी दगा दिलेला; आता आपणहून महाविनाशक बॉम्‍बर घेऊन भारतात आलाय...

अनेक दिवसांपासून अमेरिका भारताला आपल्या गोटात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण आजपर्यंत भारत बाजूलाच राहिला. कारण एकच चीन युद्ध.... ...

'स्पाय बलून' नेमकं आहे तरी काय? ज्यानं अमेरिकेची झोप उडवली अन् कारवाईमुळे चीन संतापला! - Marathi News | what is spy balloon and why are they still in use here is you need to know | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्पाय बलून' नेमकं आहे तरी काय? ज्यानं अमेरिकेची झोप उडवली अन् कारवाईमुळे चीन संतापला!

Snake Farming: या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, प्रत्येकजण श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात - Marathi News | Snake Farming: The people of china village farm snakes, all are rich...! But they are afraid of a one five step snake | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, सगळेच श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात

Corona Virus : कोरोनाचे थैमान! चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच शिल्लक नाही; डॉक्टरांवरही मोठा दबाव - Marathi News | Corona Virus China compelling doctors to hide covid 19 related death | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचे थैमान! चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच शिल्लक नाही; डॉक्टरांवरही मोठा दबाव

Corona Virus China : देशात दररोज शेकडो कोरोना बाधित लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयांची अवस्था पूर्णपणे बिकट झाली आहे ...

Indian Railways: फक्त 'या' 6 देशात तयार होतात सर्वात शक्‍त‍ीशाली रेल्वे इंजिन, भारताच्या नावे हा रेकॉर्ड.. - Marathi News | Indian Railways: Only 6 countries manufacture powerful engines, this record belongs to India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 'या' 6 देशात तयार होतात सर्वात शक्‍त‍ीशाली रेल्वे इंजिन, भारताच्या नावे हा रेकॉर्ड..

Indian Railways: जगातील सर्वात शक्तीशाली रेल्वे इंजिन बनवण्यात भारताचाही समावेश आहे. ...

Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट - Marathi News | china covid coffins demand increased due to the surge in deaths due to corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट

China Corona Virus : चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी शवपेट्याही कमी पडल्या आहेत आणि मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. ...

करारा जवाब मिलेगा! LAC वर भारतानं सुरू केली 'अशी' तयारी; चीनचा झाला जळफळाट - Marathi News | India China FaceOff: BRO starts process for 135-km road near LAC from Chushul to Demchok | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करारा जवाब मिलेगा! LAC वर भारतानं सुरू केली 'अशी' तयारी; चीनचा झाला जळफळाट

Corona Virus : चीनमध्ये घरोघरी कोरोना! 1 आठवड्यात 13 हजार मृत्यू, 'हे' 10 संकेत देतात मोठ्या धोक्याचा इशारा - Marathi News | China Corona Virus 13000 covid related deaths in hospitals in one week | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये घरोघरी कोरोना! 1 आठवड्यात 13 हजार मृत्यू, 'हे' 10 संकेत देतात मोठ्या धोक्याचा इशारा

China Corona Virus : चीनमध्ये आतापर्यंत 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे, गेल्या आठवड्यात येथे 13000 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...