लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिखली

चिखली, मराठी बातम्या

Chikhli, Latest Marathi News

कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात - Marathi News | The factory's contaminated water is directly released into the dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात

केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. ...

२० हजारावर कामगार बांधकाम साहित्याच्या ‘किट’ पासून वंचित - Marathi News | Over 20,000 workers are deprived of the 'kit' of construction materials | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२० हजारावर कामगार बांधकाम साहित्याच्या ‘किट’ पासून वंचित

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’ अशा केविलवाण्या अवस्थेत मोलमजूरी सोडून येथे ताटकळत बसावे लागत आहे. ...

चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized in Chikhali, Sindhkhedraj | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त

चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ...

पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या - Marathi News | Problems of financial deficit before five market committees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या

नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, चिखली आणि देऊळगाव राजा या पाच बाजार समित्यांना आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. ...

चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर   - Marathi News | Two killed in car accident on Chikhali-Amadapur road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर  

खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते. ...

दुसरे लग्न केल्याच्या रागात वडिलांना पळविले - Marathi News | The father of groom kidnapped due to his second marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुसरे लग्न केल्याच्या रागात वडिलांना पळविले

बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून मेव्हण्याने शिवीगाळ केली. तसेच जेष्ठ नागरिक असलेल्या त्याच्या वडिलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. ...

चिखली, मेहकर तालुक्यातही ठिबक सिंचन घोटाळा - Marathi News | Drip irrigation scam in Chikhali, Mehkar taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली, मेहकर तालुक्यातही ठिबक सिंचन घोटाळा

यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने निश्चितच चौकशी करण्यात येईल, असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...

महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Registered a crime of molestation against conduct Assistant Engineer of electricity board | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

महिलेच्या दुकानामध्ये येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून केला विनयभंग ...