लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती - Marathi News | Major operation in Chhattisgarh by ats arrested two minors were being recruited into ISIS by brainwashing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छत्तीसगड: दोन अल्पवयीन मुलांना अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती

Chhatisgarh ATS Action against ISIS: आयसिसच्या पाकिस्तानस्थित मॉड्यूलने भारतात अस्थिरता पसरवण्यासाठी बनावट नावांसह सोशल मीडिया अकाउंटचा वापर केल्याचे उघड ...

मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल - Marathi News | viral video teacher caught teaching incorrect english to children in chhattisgarh and suspended by education department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल

शाळेतील शिक्षक मुलांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे, परंतु ते चुकीचं इंग्रजी शिकवत आहेत. ...

काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक - Marathi News | Naxalite Encounter: Hidma was eliminated yesterday, 7 Naxalites including 'Tech Shankar' killed today; Fierce encounter near Andhra-Odisha border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक

Naxalite Encounter: सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील कारवाई तीव्र केल्यामुळे अनेक नक्षलगट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव - Marathi News | gariyaband innocent children lost their lives due to superstition and witchcraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव

बोगस डॉक्टर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. ...

छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार  - Marathi News | Major blow to Naxalism in Chhattisgarh, notorious Naxal commander Madvi Hidma killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 

Madvi Hidma Death News: आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे. ...

माजी मुख्यमंत्री बघेल यांचा पुत्र चैतन्यच्या संपत्तीवर टाच - Marathi News | Former Chief Minister Bhupesh Baghel's son Chaitanya's assets under scrutiny | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री बघेल यांचा पुत्र चैतन्यच्या संपत्तीवर टाच

Chaitanya Baghel News: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची ६१.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने हंगामी टाच  आणली आहे. दारू घोटाळ्याशी निगडीत ही कारवाई आहे.  ...

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त... - Marathi News | Naxal Encounter: Major encounter in Bijapur, Chhattisgarh, 6 Naxalites killed; Large cache of arms seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...

Naxalite Encounter : या वर्षी आतापर्यंत 259 नक्षलवादी ठार झाले आहेत. ...

"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन - Marathi News | chhattisgarh news wife killed husband body stuffed in suitcase in jashpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

एका महिलेने घरगुती वादातून तिच्या ४३ वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...