Chhattisgarh, Latest Marathi News
राज्याचा विकास, नक्षलवादी ऑपरेशन आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ...
बस्तर विभागातील दोन-तीन जिल्हे वगळता ७ जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद सोडून शिक्षण, आरोग्य आणि विकासाची चर्चा आहे. ...
. या क्रीडा अकादमीसाठी जवळपास ३९.२२ कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाचे पूजनीय दैवत बुढादेव यांचे पूजन केले आणि राज्याच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. ...
छत्तीगडमध्ये एका भीषण अपघातात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ...
Naxalite Encounter: छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचं प्राथमिक वृत्त आहे. ...
ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले ...
छत्तीसगड सरकार हस्तकलाकारांच्या कला आणि श्रमाला योग्य न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी म्हटलं. ...