Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते. ...
छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे. ...
तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल ...
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. ...
घामाच्या धारा : नागरिक हैराण, किमान तापमानातही वाढ ...
पॅकेजच्या घोषणेला झाले नऊ महिने; स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? ...
प्रती बॅगसाठी मोजावे लागणार अतिरिक्त रक्कम; चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई ...
जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, रविवारपर्यंतचे सर्व दिवस कडक तापमानाचे असतील. ...