लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली - Marathi News | illegal mining of minor minerals; Collector issued notice to tehsildars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले. ...

मुख्यमंत्र्यांसाठी दीड लाख राख्या रवाना; ‘उमेद’ महिला, कर्मचारी संघटनेचे लक्षवेधी आंदोलन - Marathi News | One and a half lakh rakhi sent for Chief Minister; Attention-grabbing movement of 'UMED' Women, Employees Association | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांसाठी दीड लाख राख्या रवाना; ‘उमेद’ महिला, कर्मचारी संघटनेचे लक्षवेधी आंदोलन

ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. ...

मुलाखत देऊन परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू; वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा होता आधार - Marathi News | Youth returning from interview dies in accident; After the death of the father, the family was supported | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाखत देऊन परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू; वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा होता आधार

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडली ...

सख्ख्या बहिणींनी उभारले नशेच्या औषधांच्या विक्रीचे नेटवर्क; पतीसह इतर नातेवाईकांवर गुन्हा - Marathi News | Sale of narcotic drugs by Sibling sisters; Built network of other relatives including husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सख्ख्या बहिणींनी उभारले नशेच्या औषधांच्या विक्रीचे नेटवर्क; पतीसह इतर नातेवाईकांवर गुन्हा

रॅकेटचे सूत्रधार कारागृहात; कुख्यात आदिल चाऊस हा एमपीडीएखाली कारागृहात आहे. ...

संगणक परिचालकांचा करार संपला; ग्रामपंचायतची ऑनलाइन सेवा झाली ठप्प - Marathi News | The computer operator's contract ended; Online service of Gram Panchayat has stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संगणक परिचालकांचा करार संपला; ग्रामपंचायतची ऑनलाइन सेवा झाली ठप्प

ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतींची ऑनलाइन सेवा १ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे. ...

आता झटपट मिळणार पासपोर्ट; तीन दिवसांत पोलिस व्हेरिफिकेशन - Marathi News | Now get passport instantly; Police verification within three days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता झटपट मिळणार पासपोर्ट; तीन दिवसांत पोलिस व्हेरिफिकेशन

ठरवून दिलेल्या नियमांनुसार तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्यास तुमचे काम कुठेही अडविले जात नाही. ...

तथाकथित इंग्लंडच्या फेसबुक फ्रेंडकडून उच्च शिक्षित विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा - Marathi News | 17 lakhs fraud to a married woman from a so-called England Facebook friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तथाकथित इंग्लंडच्या फेसबुक फ्रेंडकडून उच्च शिक्षित विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा

महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या आमिषाने फसवणूक ...

छत्रपती संभाजीनगरची रस्ते उजाळणार; मनपा लावणार १६ हजार पथदिवे - Marathi News | Chhatrapati will light the streets of Sambhajinagar; Municipality will install 16 thousand street lights | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची रस्ते उजाळणार; मनपा लावणार १६ हजार पथदिवे

लवकरच बीओटी तत्त्वावरील निविदा प्रसिद्ध होणार ...