लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे - Marathi News | Our demand for the post of Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar district remains: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे

जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये स्पर्धा; भाजप, शिंदेसेनेचा दावा ...

मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट - Marathi News | I will be the Guardian Minister; Action will be taken against hooliganism and land mafia in the district: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट

सामाजिक न्याय विभागातील आव्हाने पेलण्यासाठी काम करणार आहे. कोणतेही खाते लहान अथवा मोठे नसते.  ...

रस्त्याच्या मध्यभागी येणार एअर व्हॉल्व्ह; नॅशनल हायवे अथॉरिटी सांगा, वाहतूक कशी सुरू राहील? - Marathi News | Air valve will come in the middle of the road; National Highway Authority tells how traffic will continue? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्याच्या मध्यभागी येणार एअर व्हॉल्व्ह; नॅशनल हायवे अथॉरिटी सांगा, वाहतूक कशी सुरू राहील?

मार्किंगच्या केंद्रभागी एअर व्हॉल्व्ह येत असेल, तर रस्ता किती शिल्लक राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. ...

परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे - Marathi News | File a case of culpable homicide against the officers and employees involved in the Parbhani combing operation: Kha. Chandrakant Handore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे

संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली. ...

'पोटातील बाळ माझे नाही', प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीचा संशय, मारहाणीत तरुणीचा मृत्यू - Marathi News | Love marriage six months ago, pregnant woman dies after being beaten up over suspicion of character | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोटातील बाळ माझे नाही', प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीचा संशय, मारहाणीत तरुणीचा मृत्यू

या प्रकरणी पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले २१ कोटी रुपये; सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती - Marathi News | Contractual employees looted Rs 21 crore Incident at Chhatrapati Sambhajinagar sports complex | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले २१ कोटी रुपये; सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती

छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातील प्रकार ...

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक - Marathi News | Technical glitch in Chhatrapati Sambhajinagar water supply scheme; Meeting in the Ministry next week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) की नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), चूक नेमकी कुणाची? यावर मुंबईतील बैठकीत होणार मंथन ...

गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; ASI चे सहायक अधीक्षक डिजिटल अरेस्ट, १२ लाख गेले - Marathi News | Threat of being named in Naresh Goyal scam; ASI Assistant Superintendent digitally arrested, Rs 12 lakhs lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; ASI चे सहायक अधीक्षक डिजिटल अरेस्ट, १२ लाख गेले

जेट एअरवेजच्या नरेश गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; चक्क मित्रांकडून पैसे उधार घेऊन द्या, सायबर गुन्हेगारांचा धमकीवजा सल्ला ...