लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कर्जबाजारी झाल्यामुळे नोकरानेच ढापले मालकाचे चार लाख; बारा तासाच्या आत उलगडा - Marathi News | Servant embezzles Rs 4 lakh from employer due to debt; solved within 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जबाजारी झाल्यामुळे नोकरानेच ढापले मालकाचे चार लाख; बारा तासाच्या आत उलगडा

जिन्सी पोलिसांनी बारा तासाच्या आत घटनेचा केला उलगडा, फिर्यादीच निघाला आरोपी ...

भरधाव ट्रकने चिरडल्याने महिला ठार; मुलीसह पती जखमी, नागरिकांचा रास्ता रोको - Marathi News | Woman killed after being crushed by speeding truck; husband and daughter injured, citizens blocked road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने चिरडल्याने महिला ठार; मुलीसह पती जखमी, नागरिकांचा रास्ता रोको

हा अपघात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. ...

'अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करा'; बौद्ध धम्मपरिषदेत २० ठराव मंजूर - Marathi News | Establish a Pali language university in the Ajanta Caves area; 20 resolutions passed in the All India Buddhist Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करा'; बौद्ध धम्मपरिषदेत २० ठराव मंजूर

बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे. ...

हमीभाव फक्त कागदावर! शेतमाल कवडीमोल दरात विकण्याची वेळ; शासकीय केंद्रांची प्रतीक्षा! - Marathi News | Guaranteed price only on paper! Time to sell agricultural produce at a bargain price; Waiting for government centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हमीभाव फक्त कागदावर! शेतमाल कवडीमोल दरात विकण्याची वेळ; शासकीय केंद्रांची प्रतीक्षा!

सोयाबीनला लासूर स्टेशनमध्ये तर कापसाला सिल्लोडमध्ये सर्वाधिक दर ...

'मेहनत बोलली!' छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने इराणपर्यंत पोहोचवली केळी, भावही तगडा! - Marathi News | 'Work speaks!' Young farmer from Chhatrapati Sambhajinagar delivers bananas to Iran; Price '800 rupees' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मेहनत बोलली!' छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने इराणपर्यंत पोहोचवली केळी, भावही तगडा!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झळकले ...

ट्रॅक्टर अचानक वळल्याने आयशर टेम्पोला थांबला; पाठीमागून तीन कार धडकल्या - Marathi News | Eicher Tempo stopped at a standstill after tractor suddenly swerved; three cars collided from behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रॅक्टर अचानक वळल्याने आयशर टेम्पोला थांबला; पाठीमागून तीन कार धडकल्या

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ घटना, पाच जण जखमी ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनच्या लिफ्टमध्ये अडकले दाम्पत्य, 'अशी' झाली सुटका - Marathi News | Couple trapped in lift of Shiv Sena Bhavan in Chhatrapati Sambhajinagar, rescued by fire department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनच्या लिफ्टमध्ये अडकले दाम्पत्य, 'अशी' झाली सुटका

विशेष बाब म्हणजे, मागील काही दिवसांत तीन ते चार वेळेस लिफ्ट अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कार धडकून एक जण ठार; एक गंभीर - Marathi News | One killed, one seriously injured after car hits tractor trolley transporting sugarcane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कार धडकून एक जण ठार; एक गंभीर

गंगापूर- वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ झाला अपघात ...