लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात - Marathi News | Final notification for Chhatrapati Sambhajinagar Airport runway expansion next week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात

प्राथमिक अधिसूचनेवरील हरकती निकाली निघाल्यानंतर भूसंपादनाच्या क्षेत्रात बदलाची प्रक्रियाही पूर्ण झाली ...

बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य - Marathi News | Oh my god, every four days three women get cervical cancer; don't worry, treatment is possible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता महिना विशेष; खासगीत लस, ‘सरकारी’त प्रतीक्षाच ...

चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक - Marathi News | Former Zilla Parishad member Shyamsundar Udhan arrested after fleeing Thane in connection with vandalism of chairman's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक

बारा तासांत दोन गुन्हे दाखल, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली ...

बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन: अतुल सावे - Marathi News | Acquisition of 8,000 acres of land for Bidkin DMIC from April: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन: अतुल सावे

चार दिवसीय ॲडव्हान्टेज महाएक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन ...

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरात गुंडांचा उन्माद; तलवारीने हल्ले, दुचाकींची तोडफोड - Marathi News | Goons go on a rampage in Bajajnagar, Chhatrapati Sambhajinagar; Attacks with swords, vandalism of two-wheelers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरात गुंडांचा उन्माद; तलवारीने हल्ले, दुचाकींची तोडफोड

नागरिक बचावासाठी सैरावैरा धावत सुटले; बुग्गी जुगार स्थळावरून वादाचा वणवा पेटला ...

सर्वधर्मीयांना गावपंगत देऊन सलोख्याच्या इज्तेमाची सुरुवात; टाकळी राजेराय येथे स्तुत्य उपक्रम! - Marathi News | 'First, a village procession for all religions, then an Ijtema starts!' Social harmony maintained at Takli Rajerai in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वधर्मीयांना गावपंगत देऊन सलोख्याच्या इज्तेमाची सुरुवात; टाकळी राजेराय येथे स्तुत्य उपक्रम!

'आधी सर्वधर्मीयांना गावपंगत, मग इज्तेमा!' छत्रपती संभाजीनगरच्या टाकळी राजेराय येथे जपला सामाजिक सलोखा ...

महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज! - Marathi News | Mahakaleshwar devotees meet with a terrible accident at Kannada Ghat; Three die, four struggle with death! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!

उज्जैनच्या महाकालेश्वराकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप ...

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद?  - Marathi News | Samruddhi Mahamarg: Five-day 'block' on Samruddhi Mahamarg; Where and for how many hours will traffic be closed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 

Samruddhi Mahamarg News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काही कामे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद केली जाणार आहे. पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे.  ...