लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी - Marathi News | Decision on six and a half thousand acres of agricultural corporation land; Land should be given to the original owners, farmers only | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी

sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगर महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ऐनवेळी उद्धवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका - Marathi News | Big Twist in Chhatrapati Sambhajinagar Mayor Polls: Uddhav Thackeray Shiv Sena Decides to Remain Neutral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ऐनवेळी उद्धवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका

Chhatrapati Sambhajinagar Mayor News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत असतानाच राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धवसेनेने ऐनवेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिंदेसेना ठरली 'मोठा भाऊ', भाजपचीही दमदार कामगिरी! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad ZP Result 2026: Shinde Sena becomes 'big brother', strong support from BJP too! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिंदेसेना ठरली 'मोठा भाऊ', भाजपचीही दमदार कामगिरी!

महायुतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद खिशात घातली; मविआचा सुपडा साफ ...

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: निवडणूक कर्तव्यावर गैरहजर ११९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: 119 officers absent from election duty, cases registered against employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: निवडणूक कर्तव्यावर गैरहजर ११९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. ...

सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026: 'Victory' of Sattar, Bhumre and Chavan families; Brilliant entry of new generation in ZP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री

दिग्गज नेत्यांच्या वारसांनी राखलं वर्चस्व, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा वारसांची सरशी. ...

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न - Marathi News | 5-day goat farming training successfully completed at MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. ...

शिवना टाकळीच्या उजव्या कालव्यातून सोडले पहिले आवर्तन; ४५०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली - Marathi News | First rotation released from the right canal of Shivna Takli; 4500 hectares of land will come under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिवना टाकळीच्या उजव्या कालव्यातून सोडले पहिले आवर्तन; ४५०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

रब्बी हंगामातील पिकांसाठी शिवना टाकळी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले. ...

शनिदेवगाव प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून 'एमडब्ल्यूआरआर'कडे प्रलंबित - Marathi News | Shanidevgaon project proposal pending with MWRR for six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शनिदेवगाव प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून 'एमडब्ल्यूआरआर'कडे प्रलंबित

वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...