सोयगाव तालुक्याचा पाणलोट क्षेत्रात समावेश झाल्याने रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर्वी शासनाकडून सिंचन विहिरींसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. ...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीवरून शिंदेसेनेमध्ये राजकीय नाट्य बघायला मिळाले. नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या निवडीवर मंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा असून, त्यावरूनच धुसफूस सुरू झाली. ...
sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...