लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचे पोस्टर झळकावले, एकजण ताब्यात - Marathi News | A suspect who displayed a poster of gangster Lawrence Bishnoi during the Shiv Jayanti celebrations in Chhatrapati Sambhajinagar has been arrested. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचे पोस्टर झळकावले, एकजण ताब्यात

क्रांतीचौकातील उत्सवात आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचे पोस्टर झळकल्याने मोठे वादंग उठले. शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे ...

छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन - Marathi News | Literary festival in Chhatrapati Sambhajinagar; 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

२१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत आमखास मैदानावर १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन रंगणार ...

धक्कादायक! सिल्लोडमध्ये कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Agricultural assistant in Sillod took a drastic decision; ended his life in the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! सिल्लोडमध्ये कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन, दोघांवर गुन्हा दाखल

कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, यामुळे आत्महत्या करण्याच्या कारणावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे. ...

पोलिस ठाण्यासमोरच चाकूने वार; तीन तासांत दोघांना लुटले; ट्रिपलसीट लूटमारांची दहशत - Marathi News | Knife attack in front of the police station; Robbed in two to three hours; Terror of triple-seat robberies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्यासमोरच चाकूने वार; तीन तासांत दोघांना लुटले; ट्रिपलसीट लूटमारांची दहशत

छत्रपती संभाजीनगरात दोन महिन्यांपासून सत्र, पोलिस मात्र सुस्त ...

HSC/12th Exam: बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक - Marathi News | 150 malpractices in the state in 12th exam highest in Chhatrapati Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक

आजवर आढळलेल्या १५० गैरप्रकारांमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ७४ गैरप्रकार घडले आहेत ...

Shiv Jayanti: ‘जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने दुमदुमले अवघे छत्रपती संभाजीनगर - Marathi News | Shiv Jayanti: Chhatrapati Sambhajinagar reverberated with the roar of ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Shiv Jayanti: ‘जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने दुमदुमले अवघे छत्रपती संभाजीनगर

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्तांची दिवसभर क्रांती चौकात गर्दी ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप - Marathi News | Wife murdered on suspicion of character; Accused husband sentenced to life imprisonment with children as crucial testimony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप

आरोपीचा मुलगा आणि साडूचा मुलगा यांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या ...

सायबर गुन्हेगारांनी थेट सीमकार्ड केले ब्लॉक; चोवीस तासांत ३ लाख लंपास - Marathi News | Cyber criminals directly block SIM cards; 3 lakh stolen in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्हेगारांनी थेट सीमकार्ड केले ब्लॉक; चोवीस तासांत ३ लाख लंपास

सीम कंपनीने सीमकार्ड करप्ट झाल्याचे कारण दिले. मात्र, ते कसे झाले, कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. ...