लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान - Marathi News | If you have courage, show it by giving water; Aditya Thackeray challenges Chief Minister Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

उद्धवसेनेचे मिथुन व्यास आणि सहकारी २५ शेळ्यांसह मोर्चात सहभागी होते. त्यांनी प्रत्येक शेळीच्या गळ्यात ‘लबाडांनो, पाणी द्या’ अशी पाटी लटकावली होती. ...

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम? - Marathi News | Robbery in Bajajnagar; Was it the job of the known informant to give a tip? The investigation is being handled by the Crime Branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम?

घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली. ...

कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | ITAK leader dies in car accident in Chhatrapati Sambhajinagar; son seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलच्या फुलेनगरसमाेर झाला अपघात ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Important for Chhatrapati Sambhajinagarkars; Makai Gate closed for traffic for five months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद

या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती छावणी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली. ...

वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे - Marathi News | Government that fails to fulfill promises is responsible for Chhatrapati Sambhajinagar's water problem: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे

पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगा; शिंदेसेना आणि भाजपवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल ...

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का? - Marathi News | Bloating and heartburn, should you eat fruit on an empty stomach? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. ...

१३४२ कोटींच्या कर्जात बुडालेली महापालिका, नवीन नगरसेवकांना काय देणार? - Marathi News | What will the municipal corporation, which is drowning in a debt of Rs 1342 crore, give to the new corporators? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३४२ कोटींच्या कर्जात बुडालेली महापालिका, नवीन नगरसेवकांना काय देणार?

पाणीपुरवठा, ड्रेनेज, थकबाकी... सर्वच कामांवर टांगती तलवार ...

आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही - Marathi News | Mom, Grandpa, will I never see you again...? The story of 'Breath' is not only on screen but also in reality. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

जागतिक नेत्रकर्करोग जनजागृती सप्ताह विशेष: आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे. ...