लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील जुने वेदांत हॉटेल अखेर विकले! ‘सिद्धांत’ कंपनीची ६४ कोटींची बोली - Marathi News | Old Vedanta Hotel in Chhatrapati Sambhajinagar finally sold! 'Siddhant' company bids Rs 64 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील जुने वेदांत हॉटेल अखेर विकले! ‘सिद्धांत’ कंपनीची ६४ कोटींची बोली

न्यायालयाच्या आदेशानुसार व एम.पी.आय.डी.ॲक्ट-१९९९च्या तरतुदीनुसार धनदा कॉर्पोरेशनच्या प्रवर्तकाची रेल्वे स्टेशन रोडवरील (जुनी वेदांत) मालमत्ता जप्त करण्यात आली. ...

अवकाळी पावसाचा कहर: शेजारच्या घराची भिंत कुटुंबावर कोसळली, १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | Unseasonal rains wreak havoc in Kannada: 12-year-old girl dies after wall collapses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाचा कहर: शेजारच्या घराची भिंत कुटुंबावर कोसळली, १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड होऊन संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहेत. ...

पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले - Marathi News | Rains cause 635 electric poles to collapse in Chhatrapati Sambhajinagar district; Power supply restored after overnight efforts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले

अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. ...

दारूच्या गुत्त्यावर तरुणाचा मारहाण करून खून; फिट्स आल्याचे सांगून रुग्णालयात केले दाखल - Marathi News | Youth beaten to death over liquor; admitted to hospital after claiming to have fits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूच्या गुत्त्यावर तरुणाचा मारहाण करून खून; फिट्स आल्याचे सांगून रुग्णालयात केले दाखल

खून झालेली अनोळखी व्यक्ती असल्याचे सांगून फिट्स आल्याचे सांगित केले रुग्णालयात दाखल ...

पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या? - Marathi News | Pune, Chhatrapati Sambhajinagar gets new commissioner; Which IAS officers have been transferred by the government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?

IAS Officer Transfer in maharashtra: पुणे महापालिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त पदी नव्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...

कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी! - Marathi News | Shame on cutting tea! Even in the era of brands, tea lovers say that the taste of tea from the stall is the best! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी!

जागतिक चहा दिवस! शहरातील चहाप्रेमी म्हणतात, ब्रँड्स कितीही आले तरी टपरीवरच्या चहाची मजा काही औरच. ती अजूनही टिकून आहे. ...

बापरे! छत्रपती संभाजीनगरात रोज ३४ जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा, अशी घ्या काळजी... - Marathi News | Oh my God! 34 people are bitten by stray dogs every day in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! छत्रपती संभाजीनगरात रोज ३४ जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा, अशी घ्या काळजी...

माॅर्निंग वॉकला निघालेले नागरिक असोत, रात्री कामावरून परतणारे कर्मचारी, सर्वांमध्ये मोकाट कुत्र्यांविषयी भीती पाहायला मिळत आहे. ...

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात - Marathi News | Shivajinagar subway system accuses each other, experts call it a fool; 25 crores in water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात

काम सुरू करण्यापूर्वीच पाणी निचऱ्याचे नियोजन हवे होते ...