लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा - Marathi News | dhananjay munde and Chhagan Bhujbal helicopter misdirected twit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा

धनंजय मुंडे, भुजबळांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची अफवा असल्याची माहिती आता ट्वीटरवरून दिली आहे.  ...

शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी - Marathi News | Give pension to 5 thousand rupees per month to farmers; Chhagan Bhujbal's demand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या ...

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही - Marathi News | Water from Nashik district will not let Gujarat go | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री ...

भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला! - Marathi News | ncp starts parivartan yatra against bjp shiv sena government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला!

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. ...

उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका - Marathi News | Chhagan Bhujbal played an important role in bringing the Upendra Kushwaha in the UPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

उपेंद्र कुशवाह यांना यूपीएच्या गोटाध्ये आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.  ...

पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील - Marathi News | Farmers will be on the road if they do not have water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील

रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक् ...

भुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले - Marathi News | Water Resources Department softened by Bhujbal's warning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले

पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकºयांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन ...

...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र - Marathi News | threatens to chhagan bhujbal from unknown person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  ...