आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Chennai Super Kings IPL 2021 Live Matches FOLLOW Chennai super kings, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...
IPL Match 2021: चेन्नईचे फलंदाज आणि विशेषतः ऋतुराज गायकवाड हा लयीत आहे. चेन्नईचे फलंदाज या खेळाला कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. ...
मागच्या वर्षी हाच संघ स्पर्धेतून सर्वातआधी बाद झाला होता. पण, यावेळी चेन्नईनं मोठी भरारी घेतली. आता त्यांचे लक्ष्य जेतेपदावर आहे. ...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. ...
CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता. ...