लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video - Marathi News | IPL 2019: Suresh Raina kisses Ravindra Jadeja after the latter takes a stunning catch to dismiss Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखला ...

IPL 2019 : सुरेश रैनाचा ट्वेंटी-20त भीमकाय पराक्रम; कोहली, धोनीलाही हे जमलं नाही! - Marathi News | IPL 2019 : Suresh Raina becomes first Indian cricketer to script MASSIVE T20 record in CSK vs RR game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सुरेश रैनाचा ट्वेंटी-20त भीमकाय पराक्रम; कोहली, धोनीलाही हे जमलं नाही!

IPL 2019 : भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने इंडियन प्रीमिअर लीगच्या रविवारच्या सामन्यात एक भीमकाय पराक्रम केला ...

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीचा चेपॉकवर पराक्रम, चेन्नई सुपर किंग्सचा विजय - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni scripts highest IPL score in Chepauk with unbeaten 75 vs Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीचा चेपॉकवर पराक्रम, चेन्नई सुपर किंग्सचा विजय

IPL 2019 : कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला ...

IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings win over Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ...

IPL 2019: धो... धो... धोनी, चेन्नईचे राजस्थानपुढे 176 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: MS Dhoni's half century, 176 runs target for Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: धो... धो... धोनी, चेन्नईचे राजस्थानपुढे 176 धावांचे आव्हान

धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा डाव फक्त सावरला नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ...

IPL 2019: पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे - Marathi News | IPL 2019: See the Dhoni effect, when Bells also think 'Mahi' should play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे

पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मात्र झाला नाही. ...

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून दोन गेले, एक आला; धोनीला दिलासा - Marathi News | IPL 2019: CSK sign New Zealand fast bowler Scott Kuggeleijn as replacement for the injured Lungi Ngidi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून दोन गेले, एक आला; धोनीला दिलासा

IPL 2019: लुंगी एंगीडी आणि डेव्हिड व्हिली यांची आयपीएलमधून माघार... ...

IPL 2019 : धोनीची चिंता वाढली, चेन्नई सुपर किंग्सचा आणखी एक गोलंदाज माघारी - Marathi News | IPL 2019: Chennai Super kings all rounder David Willey pulls out of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीची चिंता वाढली, चेन्नई सुपर किंग्सचा आणखी एक गोलंदाज माघारी

IPL 2019: लुंगी एंगीडीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूनं इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. ...