Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...
CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता. ...
IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली. ...
IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Highlights : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. ...