Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Chandrashekhar Bawankule : राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ...
Nagpur News अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रत्क्त्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
BJP Chandrasekhar Bawankule And Uddhav Thackeray : बावनकुळे यांनी राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही खोचक टोला लगावला आहे. ...