लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे? - Marathi News | How can the BJP leaders be wrong within three and a half years? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे?

साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. ...

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक तालुक्यात ‘ग्रीन बेल्ट’  - Marathi News | Green belt in every taluka for environmental conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक तालुक्यात ‘ग्रीन बेल्ट’ 

पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्ह्याला १३५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक त ...

दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा  - Marathi News | Start the works in Dikshabhoomi, Dragon Palace, before August 15th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा 

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन  पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत् ...

पेट्रोल दरवाढीचा निषेध; आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला - Marathi News | Condemn of Petrol price hike; Ashish Deshmukh is on the cycle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल दरवाढीचा निषेध; आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला

भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करीत सरकारला घरचा अहेर दिला. ...

गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण - Marathi News | Release of Gobarwahi Water Supply Scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, .... ...

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा - Marathi News | The status of the muncipal Council to Butibori in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी ...

नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी - Marathi News | 41 thousand farmers in Nagpur will be landlord | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी

विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता ...

ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे करणार संवर्धन - Marathi News | Enrichment of Irai Dam for Generation of Energy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे करणार संवर्धन

चंद्र्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. ...