लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
तळागाळातील व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Provide basic amenities to the underprivileged : Chandrasekhar Bavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तळागाळातील व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार : चंद्रशेखर बावनकुळे

समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ...

आरोग्य, जलसंधारण आणि पर्यावरणावर भर - Marathi News | Health, water conservation and environment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्य, जलसंधारण आणि पर्यावरणावर भर

जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडे बी-बियाणे, खते आणि औषधे उपलब्ध आहेत. परंतु पाणीच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करुन जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर दुष्काळाच्या ...

वर्ध्याचे नवे पालकमंत्री येत्या शुक्रवारी घेणार अधिकाऱ्यांचा दिवसभर तास - Marathi News | The new Guardian Minister of Wardha will be taking meetings on Friday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याचे नवे पालकमंत्री येत्या शुक्रवारी घेणार अधिकाऱ्यांचा दिवसभर तास

जिल्ह्याच्या पालकत्वाची सूत्रे नुकतीच राज्याचे ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.१२) पहिल्यांदाच ते वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असून एकाच दिवशी तीन बैठकांचे आयोज ...

उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश - Marathi News | Relax the conditions for the use of ashes by industries : Energy minister Orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले. ...

सात दिवसात निधी खर्च करा अन्यथा अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई - Marathi News | Spend funds in seven days, otherwise administrative action on the officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात दिवसात निधी खर्च करा अन्यथा अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई

जिल्हा नियोजन समितीने प्रत्येक शासकीय विभागांना विकास कामांसाठी गेल्या वर्षी दिलेला निधी येत्या सात दिवसात (१५ जुलैपर्यंत) खर्च झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तस ...

नागपूर शहरातील विकास कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | Complete the development works of the city of Nagpur promptly: Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील विकास कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका ...

वृक्षलागवडीतून ‘हरित महाराष्ट्र’ साकारू या : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Let's to take shape of the 'Green Maharashtra' from the tree plantation : Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृक्षलागवडीतून ‘हरित महाराष्ट्र’ साकारू या : चंद्रशेखर बावनकुळे

पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार क ...

शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री - Marathi News | The budget that provides relief to the weaker sections including farmers: The Energy Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री

राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर ...