लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
ग्रामपंचायत निवडणूक निकाल; भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती  - Marathi News | Gram Panchayat Election Results; BJP-Shinde Sena has half of Gram Panchayats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामपंचायत निवडणूक निकाल; भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती 

Nagpur News  पहिल्या टप्प्यात  आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. ...

Uddhav Thackeray vs BJP: "उद्धव ठाकरे, सत्तेत असताना नागपूरसाठी काही केलं नाहीत नि आता..." - Marathi News | Uddhav Thackeray gets slammed by Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे, सत्तेत असताना नागपूरसाठी काही केलं नाहीत नि आता..."

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा रोखठोक सवाल ...

विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा - Marathi News | Maharashtra Winter Session: 11 MPs and 50 MLAs will be elected from Vidarbha; Claim of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

''महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भ आणि मराठवाडा कधीही माफ करणार नाही.'' ...

Maharashtra Politics: “एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही!” - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde over statement of chandrashekhar bawankule on devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही!”

Maharashtra News: चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय! बावनकुळेंचे विधान, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | want to see Devendra Fadnavis as a CM again maharashtra chandrashekhar Bawankule statement sparks political debate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय! बावनकुळेंचे विधान, राजकीय चर्चांना उधाण

बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे.  ...

जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP and Shinde group MLAs criticized Shiv sena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. ...

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Under the leadership of Narendra Modi India is powerful and Pakistan is a shambles - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे

जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ ...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही” - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi maha morcha and praised shinde fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही”

Maharashtra Politics: शिंदे आणि फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाली आहे. याच निराशेपोटी, भावनिक मुद्याला हात घालून हा मोर्चा काढला, अशी टीका भाजपने केली आहे. ...