लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद; राऊतांनी चिथावणीखोर बोलणे टाळावे - Marathi News | Ajit Pawar's role is commendable; Rauts should avoid provocative speech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद; राऊतांनी चिथावणीखोर बोलणे टाळावे

Nagpur News विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संयमाची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यांनी असा प्रकार टाळावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद, राऊतांनी चिथावणीखोर बोलणे टाळावे - बावनकुळे - Marathi News | Ajit Pawar's role commendable, Sanjay Raut should avoid provocative speech -Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद, राऊतांनी चिथावणीखोर बोलणे टाळावे - बावनकुळे

नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते ...

रिपोर्ट कार्ड हाती आले अन् महाराष्ट्राचे भाजपा आमदार अचंबित झाले; उणिवांवर बोट ठेवत पक्षाने दिली तंबी - Marathi News | The party conducted a secret survey in all constituencies of BJP MLAs in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपोर्ट कार्ड हाती आले अन् महाराष्ट्राचे भाजपा आमदार अचंबित; उणिवांवर बोट ठेवत पक्षाची तंबी

बारीकसारीक तपशील बघून आमदारांनाही आश्चर्य वाटले. ...

Girish Bapat: "गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे" - Marathi News | Girish Bapat contribution in BJP party building is unforgettable says Chandrashekhar Bawankule express condolences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे"

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली ...

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस...."  - Marathi News | Lok Sabha, Vidhan Sabha elections to be combined?; BJP Chandrashekhar Bawankule spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये फडणवीस...." 

आपल्याला संपूर्ण जागांवर काम करायला लागेल. जे आमचे नेतृत्व ठरवेल तेवढ्या जागा लढवणार आहे ...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? बावनकुळेंनी मांडले शक्तीचे गणित - Marathi News | How many seats will be given to Eknath Shinde's Shiv Sena in loksabha, vidhan Sabha? The mathematics of power presented by BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? बावनकुळेंनी मांडले शक्तीचे गणित

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले.  ...

उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान - Marathi News | Will BJP take Uddhav Thackeray with him again?; Big statement of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात. ...

राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi is a stuntman, no comparison with Narendra Modi; BJP's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात

विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले असा आरोप भाजपाने केला. ...