Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
आंबिवली, शहाद, बदलापूर रेल्वे ट्रॅक अतिक्रमणावर जनजागृती ...
क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी : प्रचंड गर्दी, शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवास. ...
ठाकुर्ली व कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. ...
१ एप्रिलला पश्चिम रेल्वेवर ३,५६१ प्रवाशांनी काढला पास. ...
आगामी सण-उत्सव व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हैदराबाद-जयपूर व तिरुपती-अकोला या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दादर येथील टिळक रोड ओव्हरब्रिजचे काम वेगाने सुरू असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. ...
मध्य रेल्वेचा निर्णय : मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा ...
सायन येथील रेल्वे पूल पाडण्याचे काम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. ...