लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा - Marathi News | railway administration should emphasize on providing comfort and facilities says local passengers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा

प्रवाशांना सुखसोयी मिळतील, याकडे लक्ष द्या, अशा अनेक उपाययोजना रेल्वे प्रवाशांनी सुचविल्या आहेत. ...

सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत - Marathi News | concret step should be take into prevent accidents of railway passengers while travelling by train rail passengers demand to railways in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत

मुंबई महानगर प्रदेशात येणारे लोंढे थांबणार नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव फेऱ्यांचाही विचार केला पाहिजे, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले. ...

हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा - Marathi News | the railway administration should also think about the harbor railway line expectations of passengers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा

उपाययोजनांवर अधिक भर हवा. ...

कार्यालयांनी वेळा बदलल्या; आता तरी लोकल वेळेत चालवा, रेल्वे संघटनांचा सवाल - Marathi News | most of the offices changed their times now run local in on time rail unions demand to railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयांनी वेळा बदलल्या; आता तरी लोकल वेळेत चालवा, रेल्वे संघटनांचा सवाल

रेल्वे प्रशासन ढिम्म असून, यावर काहीच कारवाई करीत नाही, असे म्हणत रेल्वे प्रवासी संघटनांनी आगपाखड केली आहे. ...

गर्दीतून लोकल प्रवास ही रोजचीच कसरत, लेटमार्कमुळे आर्थिक नुकसान; महिला प्रवाशांची व्यथा  - Marathi News | in mumbai local travel through crowds is a daily exercise for womens financial losses due to latemarks the agony of women passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीतून लोकल प्रवास ही रोजचीच कसरत, लेटमार्कमुळे आर्थिक नुकसान; महिला प्रवाशांची व्यथा 

मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे पोहोचविणारी लोकल आजघडीला जीवघेणी ठरत आहे. ...

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक; नियोजन करूनच घराबाहेर पडा   - Marathi News | mega block 5 may 2024 western central and harbour line know about all the details  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक; नियोजन करूनच घराबाहेर पडा  

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...

मुंबईकरांनो, तुम्ही लटकूनच प्रवास करा !प्रवासी संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली - Marathi News | manage the local overcrowding during peak hours and run additional local round demands of travel organizations neglect by railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, तुम्ही लटकूनच प्रवास करा !प्रवासी संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली

रेल्वे प्रशासनाने या मागण्यांना केराची टोपली दाखविली आहे. ...

अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा - Marathi News | chances of accidents are predicted but the railway remains slow the warning was given by the mumbai rail pravasi sangh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि डोंबिवली परिसरात वाढत्या गर्दीमुळे रेल्वेच्या अपघातांत वाढ होताना दिसत आहे. ...