मनमाड : परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतुक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळींबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहचली आहे ...
मनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल ...