लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Economic Survey 2025: मोदी सरकारची 'गृहकर्ज व्याज अनुदान योजना' हिट...! १.१८ कोटी घरांना मंजुरी - Marathi News | Economic Survey 2025 Modi government's Home Loan Interest Subsidy Scheme hit 1 crore 18 lak houses sanctioned under pmay urban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची 'गृहकर्ज व्याज अनुदान योजना' हिट...! १.१८ कोटी घरांना मंजुरी

Economic Survey 2025 : शहरी भागात कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये PMAY-U ची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर, एक कोटी अतिरिक्त कुटुंबांना मदत करण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये पीएमएवाय-यू २.० लाँच करण्यात आली आहे. ...

PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा - Marathi News | PM Surya Ghar Yojana : Solar energy will come to 20 lakh homes by October through PM Surya Ghar Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी केले. ...

Union Budget 2025 : केंद्राच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात ह्या पाच महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : These five important announcements can be made in the Union Budget; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2025 : केंद्राच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात ह्या पाच महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर

Union Budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सलग ८वा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. ...

Pik Karja : पीक कर्जाचा मार्ग झाला मोकळा; पूर्वीप्रमाणेच संमतीपत्रावर मिळणार कर्ज - Marathi News | Pik Karja : The path to crop loans has been cleared; Loans will be available on consent letter as before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja : पीक कर्जाचा मार्ग झाला मोकळा; पूर्वीप्रमाणेच संमतीपत्रावर मिळणार कर्ज

संमतीपत्रावर अल्प मुदत कर्ज  पुरवठा करण्याचे धोरण पूर्वीप्रमाणे ठेवण्याचे परिपत्रक जिल्हा बँकेने मंगळवारी पूर्वीप्रमाणे कायम केले आहे. ...

ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका - Marathi News | Neither Hindus nor Muslims rulers only care about power Arvind Sawant criticism of the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात ...

C Heavy Ethanol Price : सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ - Marathi News | C Heavy Ethanol Price : C Heavy Ethanol price increased by Rs 1.69 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :C Heavy Ethanol Price : सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ

सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १ रुपया ६९ पैशांची वाढ करून ती प्रती लिटर ५७ रुपये ९७ पैसे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. ...

Pashu Ganana : राज्यात ५,६५३ गावांची पशुगणना पूर्ण; अजून किती गावे बाकी? पाहूया सविस्तर - Marathi News | Pashu Ganana : Livestock census of 5,653 villages in the state completed; How many villages are left? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana : राज्यात ५,६५३ गावांची पशुगणना पूर्ण; अजून किती गावे बाकी? पाहूया सविस्तर

livestock census 2024 राज्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात होऊन दोन महिने उलटले आहेत. या काळात ५ हजार ६५३ अर्थात सुमारे ११ टक्के गावांमधील पशुगणना पूर्ण झाली आहे. ...

आता मोबाइल हरवला तरी टेन्शन नाही! असा घेतला जाणार शाेध; केंद्र सरकारने उचलले स्मार्ट पाऊल - Marathi News | This is how they search for a lost mobile phone | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता मोबाइल हरवला तरी टेन्शन नाही! असा घेतला जाणार शाेध; केंद्र सरकारने उचलले स्मार्ट पाऊल

एकदा चोरीला गेलेला फोन परत मिळत नाही, असा पूर्वीपासूनचा समज आहे. तो खोडून काढण्याचा प्रयत्न सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून होत आहे.  ...