लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, इथेनॉलच्या किमती वाढवण्यास मोदी कॅबिनेटची मंजुरी - Marathi News | Big relief for farmers before the budget, Modi cabinet approves increase in ethanol prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, इथेनॉलच्या किमती वाढवण्यास मोदी कॅबिनेटची मंजुरी

सरकारने 16,300 कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनलाही मान्यता दिली आहे. ...

Soybean procurement : सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव : पणन मंत्री रावल - Marathi News | Soybean procurement: Proposal to extend deadline for soybean procurement: Marketing Minister Rawal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव : पणन मंत्री रावल

Soybean procurement : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदीला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...

E Peek Pahani : राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार; आता सहायकांमार्फत ई-पीक पाहणीला सुरूवात - Marathi News | E Peek Pahani : 100 percent crop inspection will be done in the state; Now e-crop inspection through assistants has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार; आता सहायकांमार्फत ई-पीक पाहणीला सुरूवात

E Peek Pahani राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी केवळ १६ टक्के क्षेत्रावरील ई-पीक पाहणी अर्थात पेरलेल्या पिकांची नोंदणी केली होती. ...

विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय? - Marathi News | special article Will the government stop cheating the underprivileged now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय?

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल. अनुसूचित जाती जमाती, भटके-विमुक्तांना न्याय देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांबाबतचे टिपण. ...

मुस्लीम कुटुंबाला धर्मनिरपेक्ष कायदा लागू होऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा - Marathi News | Can secular law be applicable to Muslim families? Supreme Court asks Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम कुटुंबाला धर्मनिरपेक्ष कायदा लागू होऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा

सर्वोच्च न्यायालयात एक असे प्रकरण आले आहे, ज्यात याचिकाकर्ता महिला मुस्लीम असून, तिने धर्मनिरपेक्ष कायद्यानुसार संपत्ती नावावर करून देण्याची परवानगी मागितली आहे.  ...

मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा - Marathi News | Earn more income by doing beekeeping as a complementary business; Register for the scheme today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा

Madhukranti Yojana राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषध वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मधमाशा पालकांसाठी राष्ट्रीय मधुमक्षिकापालन आणि मध अभियान राबविले जात आहे. ...

नोकऱ्या द्या हो! महाराष्ट्रातील २४.५१ लाख जणांनी केली नोंदणी; केंद्र सरकारच्या पोर्टलवर लोंढा - Marathi News | 24 lakh people in Maharashtra registered for jobs on central government portal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकऱ्या द्या हो! महाराष्ट्रातील २४.५१ लाख जणांनी केली नोंदणी; केंद्र सरकारच्या पोर्टलवर लोंढा

महाराष्ट्रातील या साडे चोवीस लाख जणांमध्ये ७ लाख ७७ हजार लोक हे १२ वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत. ...

Union Budget 2025 : अर्थसंकल्पाच्या पोतडीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी काय? वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025: What will farmers get from this year's budget package? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्पाच्या पोतडीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी काय? वाचा सविस्तर

Union Budget 2025 : सन २०२५ चा अर्थसंकल्प (Union Budget) हा १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्र सरकार (Central Government) आता शेतकऱ्यांना काय काय देणार याकडे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर ...