लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मान्यता; वाचा सविस्तर निर्णय - Marathi News | Approval to provide subsidies to farmer groups under Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission; Read detailed decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मान्यता; वाचा सविस्तर निर्णय

सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतुन निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...

SBI ला एटीएमने केले मालामाल! कमावले हजारो कोटी, इतर बँकांचं काय? - Marathi News | ATMs made SBI rich! Earned thousands of crores, what about other banks? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ला एटीएमने केले मालामाल! कमावले हजारो कोटी, इतर बँकांचं काय?

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम सेवेच्या शुल्कातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली. ...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात १९००० रुपयांपर्यंत वाढ शक्य, काय असतील अटी? पाहा डिटेल्स - Marathi News | 8th Pay Commission Increase of up to Rs 19000 per month possible in the Eighth Pay Commission what will be the conditions See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या वेतन आयोगात १९००० रुपयांपर्यंत वाढ शक्य, काय असतील अटी? पाहा डिटेल्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा १९ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार, अमित शाहांची घोषणा     - Marathi News | Modi government will start taxi services like Ola-Uber, cab drivers will get direct benefits, Amit Shah announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार

Central Government will Launch Co-Operative Taxi Service: भारत सरकार लवकरच ओला उबेरसारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा केली आहे.  ...

कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना धक्का! सरकारच्या नियंत्रणात असलेली औषधे महागण्याची शक्यता - Marathi News | Cancer and diabetes medicines will become expensive government approves increase in prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना धक्का! सरकारच्या नियंत्रणात असलेली औषधे महागण्याची शक्यता

देशात कर्करोग, मधुमेह, हृदयाशी संबंधित औषधे आणि प्रतिजैविकांच्या किमती लवकरच वाढू शकतात. ...

'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता - Marathi News | 'Personality worship leads to dictatorship'; Jayant Patil expressed concern in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता

Jayant Patil News: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात संविधानावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी काही मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली.  ...

धक्कादायक! कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमाकांवर; महिला आणि पुरुषांमध्ये कोणता कर्करोग सर्वाधिक? - Marathi News | Shocking! Maharashtra ranks second in the country in cancer patients; Which cancer is the most common among women and men? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमाकांवर; महिला आणि पुरुषांमध्ये कोणता कर्करोग सर्वाधिक?

Cancer Cases in india: २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे. ...

"पुरातत्त्व विभागाकडील किल्ले देखभालीसाठी आमच्या ताब्यात द्या’’, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी - Marathi News | "Give us the forts belonging to the Archaeological Survey of India for maintenance," the state government's demand to the center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पुरातत्त्व विभागाकडील किल्ले आमच्या ताब्यात द्या’’, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Maharashtra Government News: भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे  छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन आणि देखाभाल व दुरूस्तीसाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ...