लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | salman khan bajarangi bhaijaan 2 sequel update after pahalgam jammu kashmir terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

सलमान खानचा २०१५ साली आलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील मुन्नी आणि बजरंगी भाईजानची स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या प्रतिक्षेत चाहते होते. आता पहलगाम हल्ल्यानंतर 'बजरंगी भाईजान २'बाबत मोठी अपडेट ...

हाताला सलाईन अन्...; 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणाली... - Marathi News | marathi actress savlyachi janu savali fame prapti redkar admitted to the hospital before 4 to 5 days gives health update to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला सलाईन अन्...; 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणाली...

हाताला सलाईन अन्...; 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, फोटो पाहून चाहते चिंतेत ...

हिला मालिकेत का घेतलंय?, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | savalyachi janu savali fame actress snehalata maghade faces trolling over her looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला मालिकेत का घेतलंय?, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीला दिसण्यावरुन कराला लागला ट्रोलिंगचा सामना, म्हणाली... ...

"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..." - Marathi News | bollywood actor riteish deshmukh reaction on the jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..."

"हे खूपच दु: खद..", रितेश देशमुखने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, म्हणाला- "कोणताही देश..." ...

"इंडस्ट्रीमध्ये कौतुक करण्याचा तुटवडा...", मराठी अभिनेत्याचं रोखठोक मत; म्हणाला- "कोणाच्या भाग्यातलं काम..." - Marathi News | marathi cinema actor ashok samarth reveald in interview about situation in marathi film industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंडस्ट्रीमध्ये कौतुक करण्याचा तुटवडा...", मराठी अभिनेत्याचं रोखठोक मत; म्हणाला- "कोणाच्या भाग्यातलं काम..."

अभिनेते अशोक समर्थ हे मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे. ...

घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण - Marathi News | Dhanashree Verma's luck blossomed after divorce, she will make her film debut with this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

Dhanashree Verma Movie Debut: युझवेंद्र चहलशी असलेलं नातं तुटल्यानंतर धनश्रीनेही जुन्या आठवणी मागे टाकून पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर धनश्री वर्माचं नशीब फळफळलं असून, ती लवकरच सिनेसृष्टीत कलाकर म्हणून पदार्पण करणार आहे.  ...

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश - Marathi News | The Family Man web series famous character Chellam Sir is back in third season jaideep ahlawat confirms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल अभिनेता जयदीप अहलावत याने एक मोठी अपडेट शेअर केली आहे. या सीरिजच्या नव्या सीझनमध्ये एका जुन्या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार आहे. ...

"हा युद्धनीतीतला जालीम उपाय...", दहशतवादाविरुद्ध सरकारच्या निर्णयाला मराठी अभिनेत्याचा पाठिंबा  - Marathi News | marathi actor aastad kale supports government decision against terrorism shared post about jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा युद्धनीतीतला जालीम उपाय...", दहशतवादाविरुद्ध सरकारच्या निर्णयाला मराठी अभिनेत्याचा पाठिंबा 

दहशतवादाविरुद्ध सरकारच्या निर्णयाला मराठी अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाला- "शत्रूचं पाणी तोडून जेरीस आणणं..." ...