किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग FOLLOW Celebrity wedding, Latest Marathi News सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याची पाहायला मिळते आहे. ...
रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. ...
'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ...
निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. ...
अभिनेत्री कौमुदी वलोकर अखेर लग्नबंधनात अडकली आहे. ...
अलिकडेच मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची लगीनघाई! समोर आले ग्रहमखाचे फोटो ...
मराठी कलाविश्वात लग्नसराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते. ...