पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या FOLLOW Celebrity wedding, Latest Marathi News सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने शुभेच्छा दिल्या आहेत. समांताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ...
एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...
एका चाहत्याने नागा चैतन्यला लग्नानंतर शोभिताच्या करिअरबाबत प्रश्न विचारला. "लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का?" असा प्रश्न चाहत्याने विचारला. ...
कौमुदी वलोकरची मित्र मंडळींसोबत धमाल; साजरी केली 'ब्राईड टू बी' पार्टी. ...
सध्या मराठी कलाविश्वात अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या (Reshma Shinde) नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
अभिनेत्री रेश्मा शिंदेंच्या घरी आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. ...
मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीनेही गुपचूप साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत. ...
अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडे गायला खास गाणं, व्हिडीओची सर्वत्र चर्चा. ...