लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

कार चोरी करण्याचा भन्नाट जुगाड; दरवाजावर ही वस्तू दिसली तर समजून जा... सापळा रचलाय - Marathi News | Amazing trick of car theft; If you see this coin on the door, understand... a trap is set | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार चोरी करण्याचा भन्नाट जुगाड; दरवाजावर ही वस्तू दिसली तर समजून जा... सापळा रचलाय

 कार चोर नवनवीन ट्रीक शोधत असतात. लोकांना ती समजेपर्यंत त्यांनी अनेक कार उडविलेल्या असतात. या कार वेगळ्या करून त्याचे सुटे भाग विकले जातात. यात अनेक लोकांचा हात असतो. ...

Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी - Marathi News | Mumbai Accident Another hit and run case in city Speeding Audi collides with two rickshaws 4 passengers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

अपघातानंतर पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. ...

कंपनीतील अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त आहे मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची कमाई! माहीत आहे किती? जाणून थक्क व्हाल - Marathi News | Know about the mukesh ambani driver salary and annual income You will be surprised | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीतील अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त आहे मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची कमाई! माहीत आहे किती? जाणून थक्क व्हाल

मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला किती सॅलरी आहे? तो वर्षाला किती कमावतो? हे तुम्हाला माहीत आहेका? तर जाणून घेऊयात... ...

THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी 'THAR ROXX', पाहा PHOTOS - Marathi News | Good news for mahindra suv THAR lovers 5 door THAR ROXX will launch on 15th August see PHOTOS | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी 'THAR ROXX', पाहा PHOTOS

Thar 5 Door व्हर्जनची थारचे शौकिन असलेले चालक मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. ...

अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना - Marathi News | A speeding truck rammed into a funeral on the Nagar Kalyan highway 3 people died many seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना

नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला ...

गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर हायड्रोजनवर चालणार! सरकार आखतेय नवी योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | car will not run on petrol, diesel, but on hydrogen government is planning a new scheme; Committee headed by Union Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर हायड्रोजनवर चालणार! सरकार आखतेय नवी योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे. ...

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | Four people were seriously injured when a car fell forty feet deep from the Venna river bridge on the Satara-Mahabaleshwar road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड - Marathi News | Pedestrian dies in collision with animal ambulance Investigation revealed that the driver was under the influence of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड

वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली ...