लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

वाकनाथपूरच्या शांताबाईंचे आयुष्य डाळमिलने कसे बदलले? - Marathi News | How Dalmil changed the life of Shantabai of Waknathpur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाकनाथपूरच्या शांताबाईंचे आयुष्य डाळमिलने कसे बदलले?

शेतीला धंद्याची यशस्वी जोड दिली, तर शेतीही फायद्याची करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्हयातील शांताबाई खाकरे. ...

मेकॅनिक म्हणून केलं काम, आज बुर्ज खलिफामध्ये २२ अपार्टमेंट; चित्रपटापेक्षा कमी नाही यांची कहाणी - Marathi News | Worked as a mechanic today 22 apartments in Burj Khalifa His story is no less than a movie success story of george v nereaparambil | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मेकॅनिक म्हणून केलं काम, आज बुर्ज खलिफामध्ये २२ अपार्टमेंट; चित्रपटापेक्षा कमी नाही यांची कहाणी

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बहुतेक भारतीयांसाठी, बुर्ज खलिफामध्ये अपार्टमेंट खरेदी करणं हे एक स्वप्न असू शकतं. ...

LPG, FASTag ते मनी ट्रान्सफरपर्यंत... उद्यापासून 'या' आर्थिक नियमांमध्ये होणार बदल! - Marathi News | rule change monetary changes from budget day 1st feb from lpg price to nps partial withdrawal imps fastags or sbi home loan discount | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG, FASTag ते मनी ट्रान्सफरपर्यंत... उद्यापासून 'या' आर्थिक नियमांमध्ये होणार बदल!

या बदलांमुळे थेट परिणाम सामान्य जनतेवर होईल. त्यामुळे कोण-कोणते नियम बदलणार आहेत?, जाणून घ्या.... ...

चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध - Marathi News | Great success for China, great treasure; The search had been going on for decades | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध

यामुळे चीनचे नशीब पालटणार आहे. ...

Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट - Marathi News | Tata Motors overtakes Maruti Suzuki; Shares hit highs, money doubles in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. ...

LPG सिलिंडरचे दर 1 फेब्रुवारीला होणार अपडेट; स्वस्त होणार? असा आहे आतापर्यंतचा ट्रेंड - Marathi News | LPG cylinders will be updated on 1st February, know about the trend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरचे दर 1 फेब्रुवारीला होणार अपडेट; स्वस्त होणार? असा आहे आतापर्यंतचा ट्रेंड

फेब्रुवारी 2021 मध्ये तीन वेळा वधारली होती घरगुती सिलिंडरची किंमत... ...

संकटादरम्यान Byju’s नं लॉन्च केला राईट्स इश्यू, २० कोटी डॉलर्स जमवण्यासाठी नवा प्लान - Marathi News | During the crisis edtech firm Byju s launched a rights issue a new plan to raise 20 crore dollars from investors byju ravindran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटादरम्यान Byju’s नं लॉन्च केला राईट्स इश्यू, २० कोटी डॉलर्स जमवण्यासाठी नवा प्लान

गेल्या काही काळापासून एडटेक फर्म बायजूस मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यानंतर आता कंपनीनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. ...

टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ - Marathi News | TVs will be expensive by as much as 10 percent, 20 percent increase in open sale cost of production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ

Television: दूरचित्र संचामध्ये (टीव्ही) वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलच्या किमती कोरोना साथीपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे टीव्हीच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आता टीव्हीच्या किमतींत पुन्हा एकदा १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.  ...