लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या - Marathi News | File ITR even if it does not come under Income Tax slab Learn more about future benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

Income Tax Returns: असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण टॅक्स स्लॅबमध्ये येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. जाणून घेऊ यामागचं कारण... ...

गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रातील नफा 3 लाख कोटींच्या पुढे, पंतप्रधान मोदींनी दिली माहिती... - Marathi News | Banking Sector Net Profit: In the last 10 years, profit in the banking sector has exceeded 3 lakh crores, PM Modi informed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रातील नफा 3 लाख कोटींच्या पुढे, पंतप्रधान मोदींनी दिली माहिती...

एकीकडे जगातील अनेक देश आर्थिक मंदीच्या छायेत आले आहेत, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. ...

Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला - Marathi News | The rise in silver prices in commercial trouble, Business in Hupari cooled off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला

चांदीची प्रतिकिलो लाखाच्या दिशेने वाटचाल ...

Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा - Marathi News | These 4 secrets are hidden in 16 digits of Credit Card The meaning of which few people know see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा

Credit Card : क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या सर्व आकड्यांचा खरा अर्थ माहीत असणारे फार कमी लोक आहेत. तर कार्डच्या १६ अंकी नंबरचा अर्थ अर्थ काय आहे ते समजून घेऊया. ...

6 दिवस अन् ₹76000 कोटींची कमाई... LIC-Reliance च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा - Marathi News | Sensex Top-10 Firms: 6 Days and ₹76000 Crore Earnings... Bumper Profits for LIC-Reliance Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 दिवस अन् ₹76000 कोटींची कमाई... LIC-Reliance च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा

Sensex Top-10 Firms: मागील आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1.47 लाख कोटींची वाढ झाली. ...

सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा - Marathi News | Securities Pvt. Ltd. Company fake account Fraud of almost one and a half crores A crime against two agents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा

कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले ...

नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  - Marathi News | Naturals Ice Cream Founder Raghunandan Kamath Dies At 75 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे. ...

कपड्यांची मिल चालवणारा असा बनला 'Wind Energy' चा बादशाह; वाचा सुझलॉनचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | business success story of tulsi tanti how his company suzlon become india's number company after started wind energy production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपड्यांची मिल चालवणारा असा बनला 'Wind Energy' चा बादशाह; वाचा सुझलॉनचा प्रेरणादायी प्रवास

आयुष्यात संघर्ष केला तर यश पदरी पडतंच. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. आज आपण अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भारताचे विंड मॅन म्हणून ओळख असलेले तुलसी तांती यांचा संघर्षमय कहाणी. ...