लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

काय सांगताय? हा शेतकरी आहे २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा मालक; वाचा सविस्तर - Marathi News | what are you saying This farmer is the owner of 24 sugarcane harvesting machines; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय? हा शेतकरी आहे २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा मालक; वाचा सविस्तर

मशीनने ऊस तोडणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील आनंदराव घाटगे या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर तब्बल २४ हार्वेस्टरने ऊस तोड सुरु आहे. ...

Zomato Service: भूक लागलीये.. टेन्शन नाही, आता मिनिटांत फूड डिलिव्हर करणार Zomato ची ही सेवा - Marathi News | instant food delivery app zomato rolls out in app food delivery service zomato quick check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भूक लागलीये.. टेन्शन नाही, आता मिनिटांत फूड डिलिव्हर करणार Zomato ची ही सेवा

Zomato Quick service: फूड एग्रीगेटर झोमॅटो आता १५ मिनिटांत तुमच्या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. पाहा काय आहे ही सेवा. ...

भारतातील १० सर्वात श्रीमंत Youtubers, ज्यांची कमाई बॉलिवूड स्टार्सपेक्षाही आहे जास्त - Marathi News | 10 richest Youtubers in India technical guruji bhuvan bam dhruv rathi whose earnings are more than Bollywood stars | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील १० सर्वात श्रीमंत Youtubers, ज्यांची कमाई बॉलिवूड स्टार्सपेक्षाही आहे जास्त

Richest Youtubers In India: गेल्या काही वर्षांपासून अनेक जण कामाईसाठी यूट्युबकडे वळू लागलेत. पण अनेक वर्षांपासून काही यूट्युबर्सनं यात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. पाहूया कोण आहे प्रसिद्ध यूट्यूबर्स आणि किती आहे त्यांची कमाई. ...

पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच... - Marathi News | special article Whats wrong with making money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

कायदेशीररीत्या आणि नैतिक मार्गाने या देशात संपत्ती निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी बड्या उद्योगांनी टाळता कामा नये! ...

गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | Important tips to avoid fraud while buying cows and buffaloes; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर

घरच्या घरीच जन्माला आलेले पशुधन हे सांभाळणे चांगलेच. पण जर आपल्याला वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी पशुधन खरेदी करावे लागले तर अशावेळी आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवायला हव्यात. ...

१ फेब्रुवारीपासून बदलणार 'हे' ५ नियम, खिशावर थेट होणार परिणाम; जाणून घ्या - Marathi News | from lpg to banking upi 5 rules will change from February 1 will have a direct impact on your pocket Know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीपासून बदलणार 'हे' ५ नियम, खिशावर थेट होणार परिणाम; जाणून घ्या

Rules Change From 1 Feb : पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया. ...

पिंपरी महापालिकेची अनधिकृत भंगार दुकाने हटवण्याची कारवाई, व्यापाऱ्यांचा रस्ता रोको - Video - Marathi News | Tension in Pimpri! Municipal Corporation's action to remove unauthorized scrap shops, traders' road blocked | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेची अनधिकृत भंगार दुकाने हटवण्याची कारवाई, व्यापाऱ्यांचा रस्ता रोको

Pimpri Chinchwad Rasta Roko: व्यापाऱ्यांनी देहू-आळंदी रस्ता केला बंद; तणावाचे वातावरण ...

Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक? - Marathi News | Bird Flu : Rumors of 'bird flu'; What do poultry farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक?

राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोके वर काढत असल्याबाबतच्या अफवा पसरत असल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. ...