लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?   - Marathi News | "...then we will destroy you", American Senator threatens these countries including India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'..तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी,कारण काय?  

United State-India Relation: गेल्या काही दिवसांपासून भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. याचदरम्यान आता अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतासह इतर काही देशांना धमकी दिली आहे. ...

'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल! - Marathi News | dog walker earns 4 5 lakh monthly outshines mba brother | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

Business Ideas : कुत्र्यांना फिरायला घेऊन जाणारा दरमहा ४.५ लाख रुपये कमवत आहे, जो त्याच्या एमबीए पदवीधर भावापेक्षा ६ पट जास्त आहे. ...

तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक - Marathi News | Mukesh Ambani's Business Empire List of 15+ Companies Beyond Reliance Industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजचेच नाही तर इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत. ...

शेती आणि शेतीपूरक उद्योग योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यात 'या' आयुक्तालयाची स्थापना होणार - Marathi News | This commissionerate will be established in the state to benefit from agriculture and agri-industry schemes. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आणि शेतीपूरक उद्योग योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यात 'या' आयुक्तालयाची स्थापना होणार

Agristack वन, समाजकल्याण, मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन विभागांकडून योजनांचा लाभ घेणारे शेती व शेतीपूरक उद्योगांशी निगडित शेतकरी, मजूर व उद्योजकांचा यात समावेश करण्यात येणार आहे. ...

आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज - Marathi News | Earlier L and T Chairman SN Subrahmanyan advised to work 90 hours now his salary has increased by 25 crores how much package will he get | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज

L&T Chairman Salary: देशातील सर्वात मोठी इंजिनिअरिंग आणि पायाभूत सुविधा कंपनी लार्सन अँड टुब्रोचे (L&T) अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ...

काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप... - Marathi News | IIT-IIM Alumnus Abhishek Kumar Quit ₹1 Cr Job, Became Security Guard to Build MyGate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, नेमकं कशासाठी?

Mygate Abhishek Kumar : आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतलेले अभिषेक कुमार हे मायगेटचे सह-संस्थापक आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा - Marathi News | Donald Trump's aggressive tariff policy US us got nearly 50 billion extra customs revenues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा

"अमेरिकेचे व्यापारी सहकारी मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास अयशस्वी ठरले." ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती? - Marathi News | Trump Eyes On 150 Countries: Donald Trump's target is 150 countries..; Preparations to impose such percentage of tariffs, how much on India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?

Trump Eyes On 150 Countries: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानपासून ब्राझील-कॅनडापर्यंत सर्व प्रमुख देशांवर शुल्क जाहीर केले आहे. १ ऑगस्टपूर्वी ते मोठी घोषणा करू शकतात. ...