लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Zomato Pro युझर्सना कंपनीचा झटका; सेवा रिन्यू करता येणार नाही, पाहा काय म्हटलंय कंपनीनं? - Marathi News | online food delivery company zomato pro is no longer available for renewal users vent their ire on twitter know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato Pro युझर्सना कंपनीचा झटका; सेवा रिन्यू करता येणार नाही, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?

झोमॅटोच्या या निर्णयानं ग्राहकांमध्ये नाराजीच वातावरण पसरलं आहे. ...

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी चार्ज आकारला जाईल का? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण - Marathi News | upi payment charges govt have no plans to levy charges on upi transactions says finance ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी चार्ज आकारला जाईल का? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

Charge on UPI Payment: सध्या डेबिट, रुपे आणि यूपीआयच्या ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ...

Paytm: विजय शेखर शर्मांची Paytmच्या सीईओपदी पुनर्नियुक्ती; 99 टक्के शेअरधारकांची मंजुरी - Marathi News | Paytm News; Vijay Shekhar Sharma reappointed as MD and CEO of Paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय शेखर शर्मांची Paytmच्या सीईओपदी पुनर्नियुक्ती; 99 टक्के शेअरधारकांची मंजुरी

विजय शेखर शर्मा पेटीएमचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील, 99.67 टक्के शेअरधारकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. ...

रेल्वेकडून कमाईची संधी! अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर उघडा स्वत:चे दुकान  - Marathi News | business plan shop at railway station how to open shop at railway station know station | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेकडून कमाईची संधी! अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर उघडा स्वत:चे दुकान 

Business Plan : रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर जावे लागेल. ...

Milk Price Hike : अमूल आणि मदर डेअरीनंतर आता 'या' ब्रँडचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू - Marathi News | punjab milk prices hiked milkfed raises rates by rs 2 per litre | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमूल आणि मदर डेअरीनंतर आता 'या' ब्रँडचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

Milk Price Hike : मिल्कफेड वेरका (Verka) या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अमूल आणि मदर डेअरीच्या दरात वाढ केल्यानंतर मिल्कफेडने हे पाऊल उचलले आहे. ...

गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात - Marathi News | Gautam Adani's company led adani total gas cuts cng png prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत. ...

LIC Policy: आता सहजरित्या सुरू करू शकाल LICची बंद झालेली पॉलिसी, पाहा डिटेल्स... - Marathi News | LIC Policy: Now you can easily start the closed policy of LIC, see details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Policy: आता सहजरित्या सुरू करू शकाल LICची बंद झालेली पॉलिसी, पाहा डिटेल्स...

एलआयसीने मायक्रो इंश्योरेंस पॉलिसीवर ग्राहकांना 100 टक्क्यापर्यंत दंड माफ करण्याची घोषणा केली आहे. ...

बुल रन उधळला! बाजार ६० हजारांवर; गुंतवणूकदार मालामाल, सलग चौथी उसळी - Marathi News | While the world market is suffering from inflation, the economy in India is getting stronger. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुल रन उधळला! बाजार ६० हजारांवर; गुंतवणूकदार मालामाल, सलग चौथी उसळी

ज्या गुंतवणूकदारांनी बाजार पडझडीच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढून न घेता त्यात वाढ केली, ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ...