लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

अर्थमंत्री निर्मला सितारमण मंडईत, स्वत: हाताने निवडून खेरदी केली भाजी; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Finance Minister Sitharaman Mandait, handpicked and procured vegetables; The video went viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री निर्मला सितारमण मंडईत, स्वत: हाताने निवडून खेरदी केली भाजी; व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ...

एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण - Marathi News | businessman elon musk lost 85000 crore and gautam adani 17000 crore rupees in one stroke | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. ...

एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला - Marathi News | Only 11 percent MSME industrial investment in Vidarbha; Amravati division lags behind in the state in terms of investment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. ...

LPG Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरसंदर्भात नवे नियम जारी, आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार सब्सिडीचे पैसे - Marathi News | LPG Cylinder Big News New rules issued regarding gas cylinders, now only these people will get subsidy now you can book only 15 cylinder in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! गॅस सिलिंडरसंदर्भात नवे नियम जारी, आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार सब्सिडीचे पैसे

lpg gas cylinder new rules : आता ग्राहकांसाठी घरगुती अथवा स्वयंपाकाच्या गॅसची संख्या निश्चित करण्यात आली आहे. ...

तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी - Marathi News | E-Cell IIT Bombay organizes Eureka! 2022 a Road to success for Startups | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या याबद्दल सारं काही एका क्लिकवर ...

पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम... - Marathi News | pan card holders should be aware about this it rule otherwise has to face jail or 10k penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम...

PAN Card : पॅनकार्डशी संबंधित असा नियम आहे की, जो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. ...

भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी 'या' मुलाने उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी; आता देतो 200 जणांना नोकरी - Marathi News | success story 13 year old Tilak Mehta started papers n parcels company and become millionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी 'या' मुलाने उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी; आता देतो 200 जणांना नोकरी

Tilak Mehta : ज्या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात आणि मजा करतात त्या वयात त्याने 200 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. ...

सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल! जाणून घ्या, नवीन तरतुदी  - Marathi News | ration card update department of food and public distribution will change the standards for free ration | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल! जाणून घ्या, नवीन तरतुदी 

Ration Card Update: यासंदर्भात राज्य सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ...